दिपिका नव्हती पहिली चॉईस

दिपिका नव्हती या चित्रपटासाठी पहिली चॉईस... या चित्रपटासाठी अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ या दोघींची नावं पुढे आली होती.

रणबीरचं पिअरसिंग

रणबीरनं या चित्रपटासाठी खास पिअरसिंग करून घेतलं होतं.

रूह अफजा आणि 'तो' संवाद

स्क्वॉश ब्रॅंड रूह अफजा विरूद्ध आक्षेपार्ह संवाद वापरल्यानं दिल्ली उच्च न्यायालानं या चित्रपटाच्या टीव्ही रिलिजवर बंदी आणली होती.

केली होती इतक्या कोटींची कमाई

या चित्रपटानं 10 वर्षांपुर्वी 320 कोटींची कमाई केली.

चित्रपटानं रचला इतिहास

या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रम केला होता. हा 50 सर्वाधिक गाजलेल्या भारतीय चित्रपटांमध्ये 38 व्या नंबरवर होता.

दिपिकानं का दिला होकार?

या चित्रपटासाठी दिपिकानं स्क्रिप्ट न वाचताच होकार दिला होता.

'या' देशातही प्रदर्शित

'ये जवानी हैं दिवानी' हा चित्रपट इस्राईलमध्ये प्रदर्शित झाला होता.

बापरे....! इतक्या थंडीत 'या' ठिकाणी केलं शुटिंग?

या चित्रपटाचे शुटिंग हे गुलबा, बंजार, हमता, गुलमर्ग, पहलगाम आणि श्रीनगरच्या कोंडोगरीत झाले आहे.

रणबीर - दिपिकाचं ब्रेकअप आणि...

आपल्या ब्रेकअपनंतर रणबीर आणि दिपिकाचा हा पहिला चित्रपट होता.

माधुरीच्या 'तेजाब' चित्रपटाचे कनेक्शन

माधुरी दीक्षितनं या चित्रपटात 'घागरा' या गाण्यावर नाच केला आहे. ज्यात तिचे नावं हे मोहिनी असे होते. जे तिच्या 1988 मधल्या 'तेजाब' या चित्रपटावरून प्रेरित आहे.

VIEW ALL

Read Next Story