राहा कपूरसोबत वाचन करताना दिसला रणबीर कपूर

Published by: Zee Team | Sep 21, 2024

रणबीर कपूरचा अप कमिंग 'लव अॅन्ड वॉर' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

चित्रपटात रणबीर बरोबर आलिया भट आणि विकी कौशलसूद्धा भूमिका साकारताना दिसतील.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या रणबीरचा एक फार गोंडस असा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

या छायाचित्रात रणबीर आणि त्याची मुलगी 'राहा' पुस्तक वाचताना दिसतायत.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

पुस्तकाचे नाव 'आय लव्ह डॅड' असे आहे. रणबीर राहाला पुस्तक वाचून दाखवतोय.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

राहाचे मुखदर्शन मात्र या फोटोत झाले नाही. तिचा चेहरा पुस्तका मागे लपला आहे.

Published by: Zee Team | Sep 21, 2024

VIEW ALL

Read Next Story