Railway Recruitment 2024 : ही संधी सोडू नका, रेल्वेमध्ये बंपर भरती, लगेच अर्ज करा

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे

रेल्वेच्या या भरतीमध्ये 8,113 पदांवर कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संधी आहे.

यासाठी पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.

रेल्वेच्या या नोकरीत तुम्हाला चांगला पगार आणि अनेक सुविधाही मिळणार आहेत. 18 ते 36 वय असणारे उमेदवार त्यासाठी अर्ज करु शकतात.

यामध्ये तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक टंकलेखक या पदासाठी अर्ज भरले जाणार आहेत.

यामध्ये SC, ST, महिला, माजी सैनिक, ईबीसी उमेदवारांना 250 शुल्क आहे. तर खुल्या गटातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story