नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना.
रश्मिका मंदाना सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते.
रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
अशातच आता रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत खास कॅप्शन दिलं आहे.
ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की, मी खूप आनंदी आहे. दोन दिवसांमध्ये 'पुष्पा 2' येत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.