'या' 5 सुपरस्टार बॉलिवूड अभिनेत्यांसोबत दिसणार रश्मिका मंदाना!

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

लवकरच नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांसोबत दिसणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

विक्की कौशलसोबत 'छावा' या चित्रपटात रश्मिका मंदाना एकत्र काम करताना दिसणार आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

आगामी 'पुष्पा 2'मध्ये रश्मिका मंदाना ही अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

'सिकंदर' या चित्रपटात रश्मिका मंदाना बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत काम करताना दिसणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

'Animal'या चित्रपटानंतर रश्मिका मंदाना ही पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत 'Animal Park'मध्ये दिसणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

'Kubera' या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि धनुषची जोडी दिसणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 03, 2024

VIEW ALL

Read Next Story