खिशात पैसा नसाल तरी दिसाल श्रीमंत, फॉलो करा 'या' 6 टिप्स

Published by: Diksha Patil | Aug 03, 2024

स्वच्छता

महाग किंवा ब्रॅंडेड कपड्यांची गरज नाही. स्वच्छ कपडे परिधान करा.

Published by: Diksha Patil | Aug 03, 2024

वागणूक

सगळ्यांची नीट बोला आणि वेळ येईल तेव्हा Thank You आणि Sorry म्हणा...

Published by: Diksha Patil | Aug 03, 2024

वेळेला महत्त्व द्या

वेळेला महत्त्व द्या. वेळीच सगळी कामं संपवा आणि जिथे जायचं तिथे वेळीच जा.

Published by: Diksha Patil | Aug 03, 2024

स्वत: मध्ये सुधारणा करा

रोज स्वत: मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या चूकांमधून शिका.

Published by: Diksha Patil | Aug 03, 2024

पॉझिटिव्ह विचार करा

नेहमीच आनंदी राहा आणि दुसऱ्यांना चांगली वागणूक द्या.

Published by: Diksha Patil | Aug 03, 2024

साधेपणा

तुम्ही एकदम स्वच्छ रहाल आणि साधेपणानं राहणं गरजेचं आहे. त्यानं तुम्ही श्रीमंत आणि High Class दिसाल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Diksha Patil | Aug 03, 2024

VIEW ALL

Read Next Story