रवीना टंडनने लेक राशासोबत घेतले सोमनाथ मंदिरात दर्शन

Published by: Zee Team | Jan 18, 2024

रवीना टंडनने नुकतीच मुलगी राशा थडानीसोबत गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतलं.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

पवित्र तीर्थक्षेत्रातील आई-मुलगी जोडीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

रवीना तिची मुलगी रशा थडानी सोबत गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात प्रार्थना केली. सोमनाथ महादेवाला अभिषेक केल्यानंतर दोघींनी पूजा केली.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

त्यादोघींना सोमनाथ ट्रस्टच्या वतीने प्रसादही देण्यात आला. मंदिरात पूजा करताना आई-मुलगीची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

रवीनाने आगामी रिलीज ‘कर्म्मा कॉलिंग’च्या आधी रवीनाने सोमनाथ मंदिरात दर्शन घेतलं.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

'कर्म कॉलिंग हा वेब शो 26 जानेवारी 2024 रोजी प्रीमियर होणार आहे. रुची नारायण यांच्या 'रिव्हेंज' या लोकप्रिय अमेरिकन मालिकेतून ते रूपांतरित केले आहे. 'कर्मा कॉलिंग'ची निर्मिती आरएटी फिल्म्सने केली आहे. आगामी मालिकेत रवीना इंद्राणी कोठारीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

VIEW ALL

Read Next Story