अयोध्येत सुपरहिरो?

'कॅप्टन जॅक्स स्पॅरो'पासून 'सुपरमॅन'पर्यंत; अयोध्यानगरीत खरंच सुपरहिरो आले तर?

टीम हॅरी

हॅरी पॉटर, हर्मायनी ग्रेंजर आणि रॉन वेसली अयोध्येच्या चिंचोळ्या वाटांवर सेल्फी घेताना...

प्रसादाची तयारी

प्रसादाच्या तयारीत असणारा 'डॉक्टर स्ट्रेंज'.

मंडळी लागली कामाला

गृट आणि थॅनोस भाविकांसाठी प्रसाद तयार करताना.

असाही ताळमेळ

लोकी आणि थॉरची सांगितीक साथ.

अयोध्येत रोषणाई

कॅप्टन जॅक्स स्पॅरो आणि वंडर वुमन अयोध्येमध्ये दिवे लावताना.

अयोध्येची थंडी

योडा आणि डार्थ वाडार अयोध्येच्या थंडीमध्ये शेकोटीची उब घेताना.

सजावटीसाठी सज्ज

फुलांच्या सजावटीसाठी तयार असणारा सुपरमॅन.

स्वच्छतेची काळजी

डेडपूल आणि जोकर, मंदिर परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेताना.

साधुसंतांसोबत स्पायडरमॅन

स्पायडरमॅन आणि हल्क साधुसंतांना प्रसाद देताना. (सर्व छायाचित्रे सौजन्य: Instagram/@sahixd)

VIEW ALL

Read Next Story