'मी दारु पित ड्रग्स घेत राहिली पण...' रेखा असं का म्हणाली?

जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांची मुलगी रेखा या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

वयाच्या 13 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. प्रोफेशनल लाइफमध्ये टॉपवर पण वैयक्तिक आयुष्य मात्र संकटाने भरलेलं.

मुकेश अग्रवालशी लग्न झालं पण संसारात वाद सुरु झाले. त्यानंतर अग्रवालचा संशयास्पद मृत्यू झाला.

त्यानंतर जितेंद्र, विनोद मेहरा, संजय दत्त आणि अनेक अभिनेत्यांशी रेखाच्या अफेयरची चर्चा झाली. पण आजही अमिताभ बच्चन सोबतच्या लव्ह लाइफची आजही चर्चा होते.

सिमी गरेवालच्या शोमध्ये रेखाने दारुच्या व्यसनाबद्दल मोकळेपणे संवाद साधला होता. सिमीने विचारलं की, तुमच्या दारुच्या व्यसनाबद्दल कोणी नाही ऐकलं?

त्यावर रेखा म्हणाल्यात, नक्कीच मी दारू पिते, ड्रग्स घेते आणि मी खूप अपवित्र असून मी वासनेने भरलेली आहे.

VIEW ALL

Read Next Story