सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज, मादक अदांनी सगळ्यांना केलं घायाळ


सईने तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पेस्टल रंगाचा स्वीमसूट घातला आहे. त्यावर तिने ऑफ व्हाइट रंगाचं जॅकेट घातलं आहे. या कपड्यात ती हटके पोज देताना दिसतेय.


पहिल्या फोटोत ती बेडजवळ उभी आहे तर दुसऱ्या फोटोत ती बेडवर झोपून पोज देताना दिसतेय. तिचे हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. तर अनेकांनी तिला संस्कृतीही शिकवली आहे.


सई ताम्हणकरचं 2024 मधील पहिलं बोल्ड फोटोशूट आहे


सई ताम्हणकरने ऐन थंडीत हा लूक शेअर केल्यामुळे चाहते देखील चकीत झाले आहेत.


सई ताम्हणकरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस लूक शेअर केला आहे.


सई ताम्हणकरने हॉट फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर नेटकरी फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोंची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.


सई ताम्हणकरने पर्पल रंगाच्या वनपीस कॅररी केला आहे. अतिशय बोल्ड असा अंदाज आहे.


सई अनेकदा आपल्या सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते.


सई लवकरच 'श्रीदेवी प्रसन्न' या मराठी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story