सई ताम्हणकरचा साडीमधील देसी लूक पाहिलात का?, चाहते घायाळ

बिनधास्त ग्लॅमरस अभिनेत्री सई

Sai Tamhankar New Photoshoot : बिनधास्त आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर सध्या खूपच चर्चेत आहे. ती सध्या बॉयफ्रेंड सोबत परदेशात एन्जॉय करत आहेत. तिने पोस्ट केल्या फोटवरुन ती अधिक चर्चेत आहे. सईने येल्लो रंगाची सुंदर साडी परिधान केलेय. (फोटो सौजन्य : @saietamhankar)

सई ताम्हणकरचे फोटो व्हायरल

सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर अनेक कमेंट्स येत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : @saietamhankar)

सईचा साडीतील लूक

एका युजरने या फोटोवर उर्फी अशा कमेंट केली आहे. सईने साडीत जबरदस्त पोज दिल्या आहेत. या फोटोमध्ये सईने येल्लो रंगाची सुंदर साडी नेसली आहे. या देसी लुकमध्ये सई प्रचंड सुंदर दिसत आहे. यावेळी तिने झोपून जबरदस्त पोज दिल्या आहेत. (फोटो सौजन्य : @saietamhankar)

सईचा साडीतील लूक

सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सईने सुंदर शिफॉनची साडी नेसली आहे. (फोटो सौजन्य : @saietamhankar)

मराठमोळ्या सईचा लूक

मराठमोळ्या सईचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या निळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : @saietamhankar)

सईचा हटके लूक

सईने सिंपल एलिगंट मेकअप केला आहे. या हटके लुकसाठी सईने सुंदर साडी परिधान केलेय. तुम्ही देखील एखाद्या पार्टीसाठी असा हटके लूक ट्राय करु शकता. (फोटो सौजन्य : @saietamhankar)

केसात गजरा हातात बांगड्या

बिनधास्त सई ताम्हणकर ही साडीत खूपच सुंदर दिसत आहे. गळ्यात हार, हातात बांगड्या आणि केसात गजरा माळला आहे. तिचा हा लूक लयभारी आहे. (फोटो सौजन्य : @saietamhankar)

मराठ मोळा लूक

मराठमोळ्या सईचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. (फोटो सौजन्य : @saietamhankar)

बिनधास्त सई ताम्हणकर

Sai Tamhankar New Photoshoot : बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. (फोटो सौजन्य : @saietamhankar)

VIEW ALL

Read Next Story