सैफकडे 5 हजार कोटींची संपत्ती, पण मुलांना एक रुपयाही मिळणार नाही

सैफ अली खानची मुलं

सैफ अली खानची चार मुलं असून सारा , इब्राहिम, तैमूर आणि जेह अशी आहेत.

सैफची एकूण संपत्ती किती माहितीये?

रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानच्या एकूण संपत्तीत हरियाणातील पतौडी पॅलेस देखील आहे. याशिवाय भोपाळमध्ये असलेली त्याची प्रॉपर्टी पाहता एकूण 5 हजार कोटींती आहे.

मुलांना मिळणार एक रुपयाही

सैफच्या संपत्तीचा एकही रुपया त्याच्या मुलांना मिळणार नाही आहे. त्याचं कारण कोणताही कौटुंबिक वाद नसून दुसरंच कारण आहे.

भारत सरकारला मिळणार?

रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानची जितकी संपत्ती आहे ती सगळी भारत सरकारच्या ऐनिमी डिस्प्यूट अॅक्ट अंतर्गत येते, असं म्हटलं जातं.

काय आहे ऐनिमी डिस्प्यूट अॅक्ट?

ऐनिमी डिस्प्यूट अॅक्ट अंतर्गत येणाऱ्या संपत्तीसाठी कोणीही व्यक्ती उत्तराधिकारी नसतो.

संपत्तीवर दावा करू शकत नाही...

जर कोणाला संपत्तीवर दावा करायचा असेल तर कोर्टात जावं लागेल. त्या मंजुरी न मिळाल्यास सुप्रीम कोर्ट आणि मग अखेर राष्ट्रपती यांच्याकडे...

सैफचे पणजोबा होते ब्रिटीशांच्या काळात नवाब

सैफचे पणजोबा हमीदुल्लाह खान हे ब्रिटीशांच्या काळात नवाब होते. त्यांच्या संपत्तीवरून कुटुंबात कोणताही वाद होऊ नये या भीतीमुळे त्यांनी मृत्यूपत्र बनवलं नाही. (All Photo Credit : Kareena Kapoor Instagram)

VIEW ALL

Read Next Story