'पळून लव्ह मॅरेज करा'; आर्ची आणि परश्याच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Published by: Diksha Patil | Jan 15, 2024

आणि आकाश

रिंकू आणि आकाश या दोघांना 'सैराट' या चित्रपटातून ओळख मिळाली.

Published by: Diksha Patil | Jan 15, 2024

आयराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हजेरी

या दोघांनी नुकतीच आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती.

Published by: Diksha Patil | Jan 15, 2024

रिंकू-आकाशचे फोटो

रिंकू आणि आकाशचे काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Published by: Diksha Patil | Jan 15, 2024

रिंकू आणि आकाशचा लूक

रिंकूनं जांभळ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तर आकाशनं काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

Published by: Diksha Patil | Jan 15, 2024

फोटो शेअर करत रिंकूचं खास कॅप्शन

रिंकूनं हे फोटो शेअर करत 'खूप काळानंतर' असं कॅप्शन दिलं आहे.

Published by: Diksha Patil | Jan 15, 2024

'सैराट 2' ची मागणी

रिंकू आणि आकाशचे हे फोटो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यांच्याकडे 'सैराट 2' ची मागणी केली आहे.

Published by: Diksha Patil | Jan 15, 2024

लग्नाची मागणी

नेटकऱ्यांनी कमेंट करत त्या दोघांना लग्न करण्यास सांगितलं आहे. काही म्हणाले की 'लवकर तारिख ठरवा'. काहींनी म्हटलं की 'फक्त लग्न करू नका... तर पळून लव मॅरेज करा.' (All Photo Credit : Rinku Rajguru/ Akash Thosar Instagram)

Published by: Diksha Patil | Jan 15, 2024

VIEW ALL

Read Next Story