निम्रत कौर आणि राधिका मदन स्टारर 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' टॉप ट्रेंडमध्ये

Published by: Diksha Patil | Oct 13, 2023

'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' चर्चेत

'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' हा थ्रिलर चित्रपट सध्या चर्चेत आहे.

Published by: Diksha Patil | Oct 13, 2023

एक्स अकाऊंट (ट्विटवर ट्रेंड)

'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून हा ट्रेंडमध्येच आहे. हा ट्रेलर नंबर 1 ला ट्रेंड होतोय.

Published by: Diksha Patil | Oct 13, 2023

मिळाले इतके व्ह्यूज

या ट्रेलरला युट्यूबवर 5.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ट्विटरवर हा ट्रेलर ट्रेंड करतोय.

Published by: Diksha Patil | Oct 13, 2023

हटके कल्पना

या चित्रपटातून जे कधी पाहिलंच नाही ते पाहायला मिळणार आहे. एक वेगळीच कल्पना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Published by: Diksha Patil | Oct 13, 2023

असं करणार समाजाला जागरुक

या चित्रपटातून समजाला जागरुकता मिळणार आहे.

Published by: Diksha Patil | Oct 13, 2023

मराठी कलाकारांचां डंका

सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे आणि सुमीत व्यास, सोहम मुजुमदार, आशुतोष गायकवाड हे कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

Published by: Diksha Patil | Oct 13, 2023

कधी होणार प्रदर्शित

मिखिल मुसळे दिग्दर्शित हा चित्रपट 27 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (All Photo Credit Social Media)

Published by: Diksha Patil | Oct 13, 2023

VIEW ALL

Read Next Story