बॉलिवूड सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ ही प्रत्येकालाच करावी वाटते. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते.
सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीची. तुम्हाला माहितीये का ही अभिनेत्री आज बॉलिवूडमध्ये प्रचंड नावं कमावते आहे.
सध्या तिचे अनेक चित्रपट हे हीट झाले आहेत. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते.
यावेळी ती 31 वर्षांची आहे. त्यामुळे ती आता लग्न कधी करणार याचीच जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
यावेळी तिनं इंडिया टूडेच्या मुलाखतीतून यावरती खुलासा केला आहे. यावेळी ती काय म्हणाली आहे हे जाणून घेऊया.
ती यावेळी म्हणाली आहे की आईवडिल लग्नाचा दबाव टाकत आहेत परंतु मी म्हणते की जेव्हा केव्हा तो मिळेल परंतु आता तरी मी सिंगल आहे.
यावेळी तिनं हाही खुलासा केला आहे की तिला अनेक लोकं विचारतात की तू 30 वर्षांची झाली आहेस तेव्हा तूझं लग्न कधी होणार? मग तुला मुलं कधी होणार? परंतु यावरही तिनं आपलं स्पष्ट मतं व्यक्त केलं आहे.