10 मुव्ही फ्लॉप तरीही अभिनेत्रीचं स्टारडम राहिलं कायम; सलमाननेही केलं होतं प्रपोझ

Published by: Zee Team | Aug 29, 2024

जुही चावला ही 90च्या दशकातील टॉप अभिनेत्री आहे. मिस इंडिया किताब जिंकून जुहीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

कयामत से कयामत तर चित्रपटामुळं तिला ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटात काम केले

Published by: Zee Team | Aug 29, 2024

दीवाना मस्ताना, यस बॉस, राम जानेसारख्या मुव्हीमुळं तिला स्टार बनवलं

Published by: Zee Team | Aug 29, 2024

मात्र, तलाशी, झंकार, सलाम ए इश्कसारखे 10 चित्रपट जुहीने फ्लॉप दिले. मात्र तरीही तिचं स्टारडम कायम राहिलं.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

रिपोर्टनुसार, सलमान खानने जुहीला लग्नासाठी प्रपोज केले होते.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

मात्र तिच्या वडिलांनी सलमानचं हे स्थळ नाकारलं होतं.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

त्यानंतर जुहीने व्यवसायिक जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

VIEW ALL

Read Next Story