16 वर्षांत 'वॉन्टेड गर्ल' आयशा टाकियाचा बदलला लूक, ओळखणंही कठिण

Published by: Mansi kshirsagar | Feb 16, 2024

मात्र, आयशा टाकियाचे सध्या काही फोटो व्हायरल झाले आहेत. पण आता आयेशा ओळखूही येत नाहीये

Published by: Mansi kshirsagar | Feb 16, 2024

अलीकडेच आयशा टाकिया मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा मुलगा मिखाइल आझमीदेखील होता.

Published by: Mansi kshirsagar | Feb 16, 2024

क्यूट स्माइल आणि स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाणारी आयशा टाकिया यावेळी मात्र सिंपल लुकमध्ये दिसली होती.

Published by: Mansi kshirsagar | Feb 16, 2024

16 वर्षांपूर्वी आयशा सलमान खानसोबत वाँटेड चित्रपटात दिसली होती.

Published by: Mansi kshirsagar | Feb 16, 2024

वाँटेड चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली होती.

Published by: Mansi kshirsagar | Feb 16, 2024

आयशाने 2009 साली राजकीय नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांच्याशी लग्न केले होते. दोघांना एक मुलगा आहे.

Published by: Mansi kshirsagar | Feb 16, 2024

VIEW ALL

Read Next Story