येथे आपण महाराजांच्या 5 किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत. जे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जवळपास आहे. मुरूड-जंजिरा, रायगड, शिवनेरी, तोरणा आणि पन्हाळा.
येथे आपण महाराजांच्या 5 किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत. जे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जवळपास आहे. मुरूड-जंजिरा, रायगड, शिवनेरी, तोरणा आणि पन्हाळा.
समुद्राच्या मध्यभागी असलेला मुरुड-जंजिराचा किल्ला. समुद्रापासून 90 फूट उंचावर आहे हा किल्ला. 350 वर्षे जुना हा किल्ला आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगात दडलेला रायगड किल्ला. शिवराज्याभिषेक याच किल्ल्यावर संपन्न झाला. तरुणाईमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला किल्ला.
शिवनेरी हा किल्ला पुण्यात आहे. महाराजांचे जन्मस्थान असलेला हा किल्ला. किल्ल्यात एक सरोवर असून त्याला 'बदामी तलाव' असं म्हटलं जातं.
तोरणा हा किल्ला पावसाळ्यात क्लायमबिंग करता अतिशय प्रसिद्ध आहे. महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला
महाराजांनी या किल्ल्यावर 500 हून अधिक दिवस घालवले. 1827 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला घेण्यापूर्वी महाराजांच्या साम्राजाच राजधानी होती.