सना खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. नुकतीच तिने ही आनंदाची बातमी देत एक फोटो शेअर केला आहे.
सना खानने एका मुलाला जन्म दिला आहे. प्रसूतीनंतर सनाची तब्येत ठीक आहे.
दुसऱ्या मुलाला घेऊन पती मुफ्ती अनस सय्यद यांनी त्याच्या कानात पहिली अजान ऐकवली आहे.
सना खानने 2020 मध्ये मुफ्ती अनस सय्यदशी लग्न केले होते.
त्यानंतर या जोडप्याने 5 जुलै 2023 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले.
आता सना दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिचे चाहते देखील तिचे अभिनंदन करत आहेत.