बाबोss! 63 व्या वर्षी डीपनेक गाऊनमध्ये संगीता बिजलानीचा Bold Look

संगीता बिजलानी

संगीता बिजलानीनं नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिच्या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले.

पापाराझींसाठी दिले पोज

संगीतानं पापाराझींसाठी त्या कार्यक्रमात पोज दिले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

डीप नेक ड्रेस

63 वर्षीय संगीतानं यावेळी डीप नेक ड्रेस परिधान केला आहे. या शिमरी ड्रेसमध्ये संगीता सुंदर दिसते.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे एकच चर्चा

संगीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये तिच्या वयाचीच चर्चा सुरु झाली आहे.

ओल्ड इज गोल्ड!

अनेक नेटकऱ्यांनी संगीताच्या या व्हिडीओवर कमेंट करत ओल्ड इज गोल्ड अशी कमेंट केली आहे.

36 वर्षांची दिसते!

काही नेटकऱ्यांनी कमेंट करत 63 हा आकडा उलटा करत ती 36 वर्षांची दिसते असं म्हटलं आहे.

सलमान खानसोबत होणार होतं लग्न

संगीता बिजलानी आणि सलमान खान यांच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापून झाल्या होत्या. मात्र, सलमाननं तिला धोका दिला आणि लग्न मोडलं. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story