सध्या अभिनेत्री सारा अली खान व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.


नुकताच अभिनेत्री सारा अली खानने तिचा बिकिनी लूक शेअर केला आहे.


ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ग्लॅमरस बिकिनी लूकने तिने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


समोर आलेल्या फोटोत सारा आकाशी रंगाच्या बिकीनी मध्ये दिसत आहे.


तिचा हा बोल्ड लूक पाहून तिचे चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत.


अभिनेत्री सारा अली खान फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.


सगळ्यांनाच तिचा फिटनेसचा प्रेरणादायी प्रवास माहितीये.

VIEW ALL

Read Next Story