Sara Tendulkar : साराची इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल; सचिनच्या लेकीचा न्यू लूक पाहिला का?

Published by: Zee Team | May 31, 2023

सारा तेंडुलकर

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Published by: Zee Team | May 31, 2023

फॉलोअर्स

इंस्टाग्रामवर तिचे तब्बल 36 लाख फॉलोअर्स आहेत आणि ती अनेक ब्रँड्स एंडोर्स करते

Published by: Zee Team | May 31, 2023

बार्सिलोना ट्रिप

साराने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बार्सिलोना ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | May 31, 2023

साराचे फोटो व्हायरल

साराने तिचे आणि तिच्या मैत्रिणीचे बीचवरचे फोटो शेअर केले आहेत आणि ते खूप वायरल झाले आहेत

Published by: Zee Team | May 31, 2023

सग्रादा फॅमिलिया चर्च

साराने सग्रादा फॅमिलिया चर्चबाहेरचे फोटोही शेअर केले आहेत

Published by: Zee Team | May 31, 2023

जगातील सर्वात मोठे अनफिनिस्ट कॅथोलिक चर्च

हे चर्च स्पेनमधील बार्सिलोना शहरात आहे आणि हे चर्च जगातील सर्वात मोठे अनफिनिस्ट कॅथोलिक चर्च आहे

Published by: Zee Team | May 31, 2023

फुड आणि ट्रॅवल लव्हर

सारा तेंडुलकर नेहमीच इंस्टाग्रामवर फुड आणि ट्रॅवल संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते

Published by: Zee Team | May 31, 2023

अर्जुन तेंडुलकर

सारा तेंडुलकर भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणासाठी आयपीएलमध्ये दिसली होती, अर्जुनने 16 एप्रिल रोजी कोलकाताविरुद्ध पदार्पण केले होते

Published by: Zee Team | May 31, 2023

VIEW ALL

Read Next Story