आयपीएलचं पाचवं जेतेपद

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 5 वेळा आयपीएल ट्ऱॉफीवर आपलं नाव कोरलं आहे

यशस्वी उद्योगपती

पण तुम्हाला माहित आहे का धोनी जितका यशस्वी क्रिकेटपटू आहे तितकाच तो एक यशस्वी उद्योगपतीही आहे

एक हजारहून कोटीची संपत्ती

एका अहवालानुसार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची एकूण संपत्ती एक हजार कोटींहून अधिक आहे

स्टार्टअप कंपनीत गुंतवणूक

क्रिकेटमधील कमाईसोबतच एमएस धोनीने अनेक स्टार्टअप्स आणि व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे

क्रीडा व्यवस्थापन कंपनी

एमएस धोनीचा रिती स्पोर्ट्स नावाच्या मॅनेजमेंट कंपनीत हिस्सा आहे

खेळाडूंचं व्यवस्थापन

रिती स्पोर्ट्स ही क्रीडा व्यवस्थापन कंपनी जगप्रसिद्ध खेळाडूंचे व्यवस्थापन हाताळण्याचं काम करते

फूड अँड ड्रिंक्स कंपनी

याशिवाय 7 IN INK BREWS नावाच्या फूड अँड ड्रिंक्स कंपनीमध्येही धोनीने गुंतवणूक केली आहे, Copter 7 नावाचा चॉकलेट ब्रँड त्याने लॉन्च केला आहे

फुटबॉल संघाचा मालक

धोनीने हॉकी आणि फुटबॉल संघांमध्येही गुंतवणूक केली आहे, तो इंडियन सुपर लीगच्या चेन्नई फुटबॉल संघाचा मालक आहे

चित्रपटसृष्टीतही प्रवेश

धोनीने चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला आणि DHONI ENTERTAINMENT नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे.

ड्रोन कंपनीत भागीदार

महेंद्रसिंग धोनीने ड्रोन बनवणाऱ्या GARUD AIRSPACE या तंत्रज्ञान कंपनीत गुंतवणूक केली आहे

रांचीत अलिशान हॉटेल

महेंद्रसिंग धोनी एक हॉटेल मालक देखील आहे. त्याचं झारखंडची राजधानी रांचीमध्ये 'माही रेसिडेन्स' नावाचं हॉटेल आहे.

दहा व्यवसायांमध्ये गुंतवणूक

महेंद्रसिंग धोनीने 10 पेक्षा जास्त व्यवसायांमध्ये एकूण 1030 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

VIEW ALL

Read Next Story