सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते.

सारा तेंडुलकर सध्या 25 वर्षांची आहे. स्टार किड असणाऱ्या साराच्या सौंदर्यांने अनेक नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.

साराने लंडनमधून आपलं शिक्षण पूर्ण केली आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असून आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर करते.

दरम्यान, सारा तेंडुलकरला नुकतंच मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं.

साराने विमानतळावर स्पोर्टी लूक ठेवला होता. तिने हिरव्या रंगाचा टी-शर्ट, लेगिंग्स आणि स्पोर्ट शूज घातले होते.

दरम्यान, साराने जो टी-शर्ट घातला होता तो हाय-टेक नॅच्युरालिस्ट्स क्लबचा होता. ही पोर्तुगलची कंपनी आहे.

मेड-इन पोर्तुगल टी-शर्टचं नाव हाय-टेक नॅच्युरालिस्ट्स क्लब-फोलिएज ग्रीन आहे.

हा टी-शर्ट 100 टक्के ऑर्गेनिक कॉटनपासून तयार करण्यात आलं आहे. जास्त काळापर्यंत फ्रेश ठेवण्यासाठी या टी-शर्टमध्ये पेपरमिंट ऑइलचा वापर करण्यात आला आहे.

या टी-शर्टला इको-फ्रेंडली पद्धतीने तयार करण्यात आलं आहे.

या टी-शर्टची किंमत 60 डॉलर्स म्हणजेच 4992 रुपये आहे. हे टी-शर्ट ऑर्डर करण्यासाठी 20 डॉलर्स म्हणजेच 1664 रुपये डिलिव्हरी चार्ज लागतो. म्हणजेच या टी-शर्टची किंमत एकूण 6656 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story