नॉस्ट्रादमस यांनी 1566 आधीच 6 हजारांहून अधिक भाकीतं केली आहेत. त्यात जगाचा अंत कधी होईल या पासून त्याचे कारण देखील सांगितलं आहे.
नॉस्ट्रादमस यांनी दुसरं महायुद्ध ते हिटलरचा उदय आणि अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याची भविष्यवाणी आधीच केली होती.
सात महिनं तिसरं महायुद्ध हे सुरु राहणार असं नॉस्ट्रादमस यांनी सांगितलं होतं. त्याचा संदर्भ लोक हे रूस-यूक्रेनशी जोडत आहेत. फक्त फरक इतका आहे की इतर देश अजून त्यात सहभागी झालेले नाही.
नॉस्ट्रादमस यांनी म्हटलं होतं की मंगळ ग्रहावर प्रकाश आहे. त्यांच्या भाकीतांवर विश्वास ठेवणारे म्हणत आहेत की त्यांचा अर्थ हा मंगल ग्रहावर माणसानं राहणं याच्याशी आहे. कारण मंगळ ग्रहावर राहण्यासाठी संशोधन सुरु आहे.
नॉस्ट्रादमस यांनी भाकीत केलं होतं की पोप फ्रांसिस यांची जागा कोणी दुसरं घेईल. तर पोप फ्रांसिस हे शेवटचे चांगले पोप असतील असं म्हटलं आहे.
नॉस्ट्रादमस यांनी म्हटलं होतं की शाही भवनावर अवकाशातीन आग पडेल. त्याचा संदर्भ लोक असा लावत आहेत की जगाचा अंत आणि नवीन सभ्यतेचा उदय.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)