ना अक्षय, ना रणवीर, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कपल

Published by: Soneshwar Patil | Aug 27, 2024

बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय जोडपी आहेत. ज्यांच्याकडे सर्वात जास्त संपत्ती आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 27, 2024

रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत जोडपे आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 27, 2024

या दोघांच्या लग्नाला 32 वर्षे पूर्ण झाली आहेत. अंदाजे त्यांची एकूण संपत्ती ही सुमारे 8096 कोटी रुपये आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 27, 2024

अभिनेता शाहरुख खान हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 27, 2024

गौरी खान ही एक सेलिब्रिटी इंटीरियर डिझायनर आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 27, 2024

यासोबतच हे जोडपे 'रेड चिलीज एंटरटेनमेंट'चे सह-संस्थापक आणि एमडी आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 27, 2024

VIEW ALL

Read Next Story