शानवी आहे या अभिनेत्रीची आहे बहीण

शानवी ही 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील गोरी मॅमची भूमिका साकारणाऱ्या विदिशा श्रीवास्तवची लहाण बहीण आहे. (All Photo Credit : Shanvi Srivastava Instagram)

कोणत्या कॉलेजमधून केलयं शानवीनं शिक्षण

शानवीनं आजमगडच्या चिल्ड्रन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. तर शानवीनं द व्हिलन, कस्तुरी महाल आणि राऊडीसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

फोटो शेअर करत काय म्हणाली शानवी?

सुट्टीचा आनंद घेण्याची वेळ आली आहे. तुम्हाला आता खूप फोटो पाहायला मिळणार आहेत, असे कॅप्शन शानवीनं दिले आहे.

शानवीनं शेअर केला बिकीनीतील फोटो

शानवीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा पांढऱ्या बिकीनीतील फोटो शेअर केला आहे. यात शानवीला पाठून पाहिलं तर ती सुहानासारखी दिसते.

कोण आहे शानवी श्रीवास्तव?

शानवी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं आजवर तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये काम केलं आहे.

कोण आहे ही फोटोतील मुलगी?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत दिसणारी ही सुहाना नसून तिचे नाव शानवी श्रीवास्तव आहे.

व्हायरल फोटोवरून हीच सुहाना नेटकऱ्यांनी केला दावा

सोशल मीडियावर एका मुलीचे फोटो व्हायरल होत आहेत. हे पाहून ती सुहाना असे अनेकांचे म्हणणे आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे व्हायरल फोटोंमध्ये असणारी मुलगी...

VIEW ALL

Read Next Story