Gauri Khan: 15 हजारचा कचऱ्याचा डबा; प्रोडक्ट विक्रीमुळे शाहरुख खानची पत्नी ट्रोल

Published by: Zee Team | Mar 12, 2023

कचऱ्याच्या डब्याची किंमत 15 हजार रुपये

कचऱ्याच्या डब्याची किंमत 15 हजार रुपये.... गौरी खान यामुळेच ट्रोल झालेय. अनेक वस्तुंच्या किमती लाखोंच्या घरात आहेत.

Published by: Zee Team | Mar 12, 2023

अनेक वस्तुची विक्री

गौरी खान या ब्रँडच्या माध्यमातून अनेक गृहउपयोगी वस्तु विकत आहे.

Published by: Zee Team | Mar 12, 2023

स्वत:चा ब्रँड सुरु केला

गौरी खानने स्वत:चा ब्रँड सुरु केला आहे.

Published by: Zee Team | Mar 12, 2023

इंटेरियन डिजायनर

गौरी खान इंटेरियन डिजायनर आहे.

Published by: Zee Team | Mar 12, 2023

VIEW ALL

Read Next Story