बॉलिवूडचे 'हे' खतरनाक व्हिलन पडले हिरोवरच भारी!

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट जवानचा प्री टीझर रीलीज झाला आहे

चित्रपटात शाहरुखच्या लूकची जोरदार चर्चा आहे. तर, शाहरुख चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

याआधीही बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसलेल्या कलाकारांमुळं चित्रपट गाजले. बॉलिवूडच्या व्हिलन्सवर एक धावती नजर

जॉनने शाहरुख खानच्या पठाणमध्ये व्हिलन साकारला होता

डर चित्रपटात शाहरुख खानने खलनायक साकारला होता.

धूम-२ या चित्रपटात हृतिक रोशनने साकारलेली आर्यनची भूमिका भाव खाऊन गेली होती.

केजीएफ-2मध्ये संजय दत्तने अधीरा ही भूमिका साकारली होती.

पद्मावत चित्रपटात रणवीरने साकारलेला खिलजी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे

संघर्ष चित्रपटात आशुतोष राणाने साकारलेला लज्जा शंकर पांड्ये ही भूमिका गाजली होती

अमरीष पुरी यांनी मिस्टर. इंडिया चित्रपटात साकारलेली मोगॅम्बो ही भूमिका आजरामर झाली होती.

VIEW ALL

Read Next Story