जेवणाच्या किती वेळानंतर औषध घ्यावी?

Diksha Patil
Jul 10,2023

पावसाळ्यात ठेवा जास्त लक्ष

पावसाळ्यात आरोग्यावर थोडं जास्त लक्ष ठेवा.

आजारी असल्याचं वाटतं असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जा

जर तुम्हाला थोडाही त्रास जाणवला तर लगेच डॉक्टरांकडे जा.

औषध जेवणानंतर लगेच घ्यावी?

जेवणानंतर लगेच औषध घेऊ नये कारण तेव्हा आपलं शरीर गरम होतं.

ब्लड सर्क्युलेशन वाढत

जेवणानंतर लगेच जर औषध घेतली तर ब्लड सर्क्युलेशन लगेच वाढतं. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

होऊ शकतात उलट्या आणि अपचन

जेवणानंतर लगेच औषध घेतली तर कधीतरी उलट्या होऊ शकतात किंवा अपचन देखील होऊ शकते.

जेवणानंतर लगेच औषध घेण्याआधी करा 'हे' काम

जेवणानंतर लगेच औषध घेणार असाल तर आधी डॉक्टरांना त्याविषयी विचारा, त्याशिवाय लगेच औषध घेऊ नका.

काही काळानं होऊ शकतो गंभीर परिणाम

जर तुम्ही नेहमीच जेवण केल्यानंतर लगेच औषध घेत असाल तर त्याचा काही काळानंतर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो.

औषध असतात जड

जर तुम्ही गर्भनिरोधत गोळ्या घेत असाल तर जेवाच्या दोन तासानंतर ते औषध घ्या.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.) (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story