शर्मिला टागोर नाही तर 'ही' अभिनेत्री होती भारतातील पहिली बिकिनी गर्ल

सिनेसृष्टीमध्ये सर्वात पहिले बिकिनी घालणारी अभिनेत्री म्हटलं की, शर्मिला टागोर यांचं नाव घेतलं जातं.

पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, पहिल्यांदा बिकिनी शर्मिला टागोर यांनी घातली नाही. तर नूतन, झीनत अमान, हेलन, परवीन बाबी यांनीही घातली नाही.

मग पहिल्यांदा बिकिनी घालणारी अभिनेत्री ही शिल्पा आणि नम्रता शिरोडकर यांची आजी मीनाक्षी शिरोडकर या आहेत.

1938 मधील ब्रम्हचारी या चित्रपटातील यमुना जाल खेलू खेल या गाण्यात स्विमसूट परिधान केलं होतं.

तर हिंदी चित्रपटसृष्टी सर्वात पहिले बिकिनी अभिनेत्री नलिनी जयवंत यांनी संग्राम या चित्रपटात परिधान केली होती.

त्यानंतर नरगिसने आवारा या चित्रपटात बिकिनी घातली होती.

नूतन यांनी ठग या चित्रपटात स्विमसूट परिधान केल्यामुळे एकच चर्चा झाली होती.

VIEW ALL

Read Next Story