महासागराचा रंग निळ्यावरुन हिरवा का होत आहे?

पृथ्वीला 'निळा ग्रह' म्हटलं जातं. कारण 70% भाग पाणी आहे.

पृथ्वीवरील बहुतेक पाणी महासागरांमध्ये साठलेले आहे. त्यांचा रंग बदलला आहे.

रिसर्चनुसार, जगातील महासागरांचा रंग आता हिरवा होत चालला आहे.

अभ्यासात या मोठ्या बदलाचं कारण जलप्रदूषण सांगण्यात आलं आहे.

जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे इतर भागात ते अधिक निळे होत आहेत

जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे इतर भागात ते अधिक निळे होत आहेत

रंगातील हा बदल सहज दिसत नाही. सॅटेलाइट डेटामधून यामधील बदलाची माहिती मिळते.

VIEW ALL

Read Next Story