'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंताचा बाथटबमध्ये बोल्ड अंदाज

Published by: Zee Team | Mar 26, 2024

आपल्या मादक अदांनी सर्वांनाच भूरळ घालणारी शेवंता कायमच चर्चेत असते.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

अभिनेत्री कृतिका तुळसकर शेवंता या भूमिकेत दिसली होती.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

शेवंता या भूमिकेतून कृतिका तुळसकर घरा-घरात पोहचली.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

कृतिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

कृतिका कायमच तिचे सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

नुकताच कृतिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटोशूट शेअर केलं आहे. तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Published by: Zee Team | Mar 26, 2024

VIEW ALL

Read Next Story