श्लोका मेहता की राधिका मर्चंट, अंबानी कुटुंबातील सर्वात श्रीमंत बहू कोण?

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक आहेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट या दोघीही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

राधिका मर्चंट ही प्रसिद्ध उद्योगपती वीरेंद्र मर्चंट यांची मुलगी आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

राधिका मर्चंटची एकूण संपत्ती ही सुमारे 10 कोटी रुपये आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

तर आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता ही प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

श्लोका मेहताची एकूण संपत्ती ही सुमारे 149 कोटी रुपये आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 29, 2024

VIEW ALL

Read Next Story