अखेर सत्य समोर...! श्रद्धा कपूर घेतेय बॉयफ्रेंडसोबत सुट्ट्यांचा आनंद?

श्रद्धा कपूर

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने अनेक तरुणांच्या हृद्यात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर.

अभिनेत्री चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

राहुल मोदीसोबत हजेरी

अनंत अंबानींच्या प्री-वेडींग सोहळ्यात श्रद्धा कपूरने राहुल मोदीसोबत हजेरी लावली होती.

राहुल आणि श्रद्धा

अशातच आता राहुल आणि श्रद्धाच्या नात्यावर शिक्कामोर्तब करणारे फोटो समोर आले आहेत.

इन्टाग्राम

श्रद्धा कपूरने इन्टाग्राम हॅडलवर तिचे फोटो शेअर केले होते. त्या फोटोमागे बर्फाळ डोंगर दिसत आहेत.

बर्फाचे डोंगर

तर राहुलच्या बहिणीने शेअर केलेल्या एका फोटोत राहुलच्या मागे देखील बर्फाचे डोंगर दिसत आहेत.

नात्यावर शिक्कामोर्तब

एवढंच नाही तर दोघांच्या बेडच्या कव्हरचा रंग आणि पॅटर्न देखील एकच आहे. त्यामुळे दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय.

VIEW ALL

Read Next Story