वहिनीच्या एक्स बॉयफ्रेंडवरच होती 'या' सेलिब्रिटीची नजर; कुटुंबाचं नाव अवाक् करणारं

Published by: Zee Team | Aug 05, 2024

मेगास्टारची लेक

ही सेलिब्रिटी दुसरीतिसरी कोण नसून ती आहे मेगास्टार अमिताभ बच्चन यांची लेक, श्वेता बच्चन नंदा. अभिनय क्षेत्रात सक्रिय नसूनही श्वेतानं स्वत:ची ओळख सिद्ध केली.

Published by: Zee Team | Aug 05, 2024

सेलिब्रिटी

या न त्या कारणानं चर्चेत असणाऱ्या श्वेताच्या पतीचं नाव, निखिल नंदा. पण, गमतीला भाग म्हणजे लग्नाच्या आधी श्वेताला कोणी दुसराच व्यक्ती आवडत होता.

Published by: Zee Team | Aug 05, 2024

गमतीचा भाग

असं म्हणतात की लग्नाआधी श्वेताचा क्रश होता तो म्हणजे अभिनेता सलमान खान. हो.... ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड.

Published by: Zee Team | Aug 05, 2024

एक्स बॉयफ्रेंड

खुद्द श्वेतानंच करण जोहरच्या चॅट शोमध्ये यासंदर्भातील खुलासा करत काही गोष्टींचा खुलासा केला. एका अर्थी श्वेता तिच्याच वहिनीच्या एक्स बॉयफ्रेंडवर जीव ओवाळून टाकत होती.

Published by: Zee Team | Aug 05, 2024

खुलासा

इतका, की तिनं सलमानप्रमाणं 'मैने प्यार किया'सारखीच एक टोपी अनेक दिवस स्वत:जवळ ठेवली होती.

Published by: Zee Team | Aug 05, 2024

क्रश

आईवडिलांसमवेत चित्रपटांच्या सेटवर जाण्याची संधी अनेकदा श्वेताला मिळाली आणि यातूनच सलमान खान चक्क तिचा क्रश झाला. आहे की नाही ही कमाल गोष्ट?

Published by: Zee Team | Aug 05, 2024

VIEW ALL

Read Next Story