केळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये असे सर्वजण सांगतात.
पण असं का? हे कधी आपण कोणाला विचारत नाही.
केळ्यानंतर पाणी प्यायल्यास पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
गॅस, अपचन आणि असॅडीटीची समस्या उद्भवते.
केळे खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्यास पोटात दुखू लागते.
केळं खाल्ल्याच्या तासभरात कोणतं पेय प्यायचे नसते.
दूध आणि दह्यासोबत केळं न खाण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला जातो.
यामध्ये शरीरात कफचे प्रमाण वाढू शकते.
रात्रीच्या वेळी केळ न खाण्याचा सल्ला आजी-आजोबा देतात.
सकाळी रिकाम्यापोटी केळं खाल्ल्यास अॅसिडीटीची समस्या उद्भवते.