नव्या गाण्यानेही केली जबरदस्त कमाई

सिद्धूच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'मेरे ना' या गाण्यानेही चांगली कमाई केली आहे. 7 एप्रिलला हे गाणे रिलीज करण्यात आले होते. (सर्व फोटो - सिद्धू मुसेवाला फेसबुक)

YouTube वरुन किती पैसे मिळतात?

YouTube कोणत्याही व्हिडिओ किंवा गाण्याच्या 1 दशलक्ष व्ह्यूजसाठी सुमारे 1000 डॉलर देते.

सिद्धूच्या गाण्यांनी केली 2 कोटींहून अधिकची कमाई

सिद्धू मुसेवाला यूट्यूब रॉयल्टी आणि या सर्व डीलद्वारे करोडोंची कमाई करत आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या निधनानंतर त्यांच्या गाण्यांनी 2 कोटींहून अधिक कमाई केली आहे

मृत्यूनंतरही संपत्तीत वाढ

YouTube रॉयल्टी व्यतिरिक्त, Ad Deals, Spotify रॉयल्टी, Wynk आणि इतर म्युझिक प्लॅटफॉर्मवरून सिद्धू मुसेवालाच्या संपत्तीत भरपूर वाढ होत आहे.

गाण्यांना आजही मिळतात लाखो व्ह्यूज

सिद्धू मुसेवालाची गाणी आवडणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. त्यांच्या गाण्यांना आजही लाखो व्ह्यूज मिळतात.

मृत्यूवेळी होती 114 कोटींची संपत्ती

सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूच्या वेळी, त्याची एकूण संपत्ती सुमारे 114 कोटी रुपये होती. त्याच्याकडे महागड्या गाड्या, स्थावर मालमत्ता आणि विविध ब्रँड आणि डील आणि यूट्यूब रॉयल्टीचे उत्पन्न होते.

VIEW ALL

Read Next Story