फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''भाटी साहेबला कॉलर वर करायची इच्छा होते आहे, पण यात सगळी तुझी चूक आहे". (Photos: Sonakshi Sinha | Instagram)
तिनं मेकअपही फार साधा आणि लाईट होता. सध्या तिच्या या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. (Photos: Sonakshi Sinha | Instagram)
यावर तिनं मॅचिंग ज्वेलरी आणि हिल्स घातल्या होत्या तर साधी केशरचना केली होती. (Photos: Sonakshi Sinha | Instagram)
यावेळी तिनं क्रिम कलरचा ड्रेस घातला आहे. स्कर्ट त्यावर क्रॉप टॉप आणि कोट असा तिचा आऊटफिट आहे. (Photos: Sonakshi Sinha | Instagram)
सोनाक्षी सिन्हा इन्टाग्रामवरही चांगलीच सक्रिय असते. सध्या तिनं पोस्ट केलेलं एक फोटोशूट सगलीकडेच गाजतं आहे. (Photos: Sonakshi Sinha | Instagram)
'धहाड' ही वेबसिरिज सध्या सगळीकडेच धुमाकूळ घालते आहे. यामध्ये सोनाक्षी अंजली भाटी नावाच्या पोलिस निरिक्षकाच्या भुमिकेत आहे. (Photos: Sonakshi Sinha | Instagram)
बऱ्याच मोठ्या गॅपनंतर सोनाक्षीचा एक नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर आला आहे. यावेळी तिनं ओटीटीवर पदार्पण केलं आहे. (Photos: Sonakshi Sinha | Instagram)
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. (Photos: Sonakshi Sinha | Instagram)