सोनाक्षी सिन्हाचा लेहेंगा बनवायला लागले 1000 तास, पाहा आकर्षक लूक

Published by: Zee Team | Apr 16, 2024

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

सोनाक्षीने वेस्टर्न आउटफिट सोडून देसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

रेड कलरचा लेहेंगा आणि मॅचिंग कलर ब्लाउदमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

तिच्या या लेहेंग्याची खासियत म्हणज यावरील भरतकाम करण्यासाठी 1000 तास लागले आहेत.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

तिच्या लाल लेहेंग्याला आधुनिक टच देण्यासाठी पारंपारिक साडी आणि नक्षी सामग्रीसह लेदरचा समावेश करण्यात आला आहे.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

तिनं त्याला साजेशे असे झुमके परिधान केले आहेत. यामुळे तिचा लूक अधिकच आकर्षक दिसतोय.

Published by: Zee Team | Apr 16, 2024

VIEW ALL

Read Next Story