'त्याने मागून माझे ब्रेस्ट पकडले', Sonam Kapoor सांगितला अंगावर शहारे आणणारा 'तो' प्रसंग

Published by: Diksha Patil | Jul 29, 2023

सोनम कपूर

सोनम कपूर ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक असून सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते.

Published by: Diksha Patil | Jul 29, 2023

लैंगिक शोषणाची शिकार

सोनम लहाणपणी लैंगिक शोषणाची शिकार असून तिनं याविषयी सगळ्यांसमोर सांगितलं होतं.

Published by: Diksha Patil | Jul 29, 2023

कधी केला होता खुलासा?

सोनमनं चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांच्या 'द एक्ट्रेसेस राउंडटेबल' वर याविषयी खुलासा केला होता. त्यावेळी तिच्यासोबत अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, विद्या बालन आणि राधिका आपटे या अभिनेत्री देखील होत्या.

Published by: Diksha Patil | Jul 29, 2023

13 वर्षांची असताना घडली होती घटना

सोनम वयाच्या 13 व्या वर्षात असताना लैंगिक शोषणाची शिकार झाली होती. त्याविषयी ती जवळपास दोन - तीन वर्षे कोणाला सांगितलं नव्हतं. तिच्यासाठी हे खूप धक्कादायक होतं.

Published by: Diksha Patil | Jul 29, 2023

कुठे घडली होती ही घटना

सोनमनं खुलासा केला की तिच्यासोबत गेयटी गॅलेक्सी येथे ही घटना घडली होती. मित्र-मैत्रिणींसोबत चित्रपट पाहायला गेली असताना हा संपूर्ण प्रकार घडला होता.

Published by: Diksha Patil | Jul 29, 2023

सोनमनं सांगितला घटनाक्रम

सोनम म्हणाली 'माझे मित्र, खाण्यासाठी काही घ्यायला गेले असताना एक व्यक्ती मागून आली आणि त्यानं माझे ब्रेस्ट पकडले. त्यावेळी माझे ब्रेस्ट जास्त मोठे देखील नव्हते. मी घाबरे, मला कळत नव्हतं की काय होतंय आणि मी तिथेच रडायला लागले.'

Published by: Diksha Patil | Jul 29, 2023

त्यानंतर काय झालं ते सांगत सोनम म्हणाली...

'मी त्याविषयी काही बोलले नाही. मी तिथेच थांबले आणि मी चित्रपट पाहिला. मला बराच वेळ असं वाटलं की मी खूप मोठी चूक केली आहे.'

Published by: Diksha Patil | Jul 29, 2023

लवकरच दिसणार 'या' चित्रपटात

सोनम लवकरच 'वीरे दी वेडिंग 2' या चित्रपटात दिसणार आहे. (All Photo Credit : Sonam Kapoor Instagram)

Published by: Diksha Patil | Jul 29, 2023

VIEW ALL

Read Next Story