फ्लॉप चित्रपट देऊनही 2500 कोटींचा मालक आहे 'हा' अभिनेता

कोण आहे हा लोकप्रिय अभिनेता?

भारतातील सगळ्यात जास्त श्रीमंत कलाकारांची खूप मोठी यादी आहे. पण त्यात टॉपला असलेला अभिनेत्याचं नाव सरवानन अरुल असं आहे.

कधी केला डेब्यू?

सलवानन अरुलनं 2022 मध्ये 'द लेजेंड' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

पदार्पणाच्या वेळी किती वर्षांचा होता?

सलवानन अरुलनं जेव्हा पदार्पण केलं तेव्हा तो 52 वर्षांचा होता.

उर्वशी रौतेलासोबत चित्रपट

सरवानन अरुलनं त्याचा पहिलाच चित्रपट म्हणजेच द लेजेंड हा अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत केला.

पहिलाच चित्रपट अपयशी

रिपोर्ट्सनुसार, सरवानन अरुल यांचा पहिलाच चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. त्यानं एकच चित्रपट केला असून तोही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे.

अभिनेता होण्याआधी करत होता हे काम?

रिपोर्ट्सनुसार, सरवानन अरुल 'द न्यू लेजेंड सरवानन स्टोर्स'चा मालक आहे.

शॉपिंग कॉम्पलॅक्स चेन

रिपोर्ट्सनुसार, सरवानननं अरुल यांचं शॉपिंग कॉम्प्लॅक्स देखील आहे. ज्याचं 2021-22 चं एकूण टर्नओव्हर 2500 कोटी आहे.

कार कलेकश्न

रिपोर्ट्सनुसार, सरवाननकडे शाहरुख, सलमान आणि आमिर पेक्षा सगळ्यात जास्त गाड्या आहेत. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story