खेकडा खाल्ल्यानं ट्रोल झाल्यावर स्पृहा जोशीचं 'ते' वक्तव्य चर्चेत, म्हणाली, 'आम्ही कट्टर...'

Published by: Zee Team | Sep 12, 2023

ट्रोल

तिचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर हा व्हायरल झाला होता. त्यावेळी तिला तिच्या आडनावावरून ट्रोल केले होते. परंतु यावेळी तिनं 'आसोवा' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

मासांहार प्रेमी आणि फूडी

तिनं यावेळी सांगितले की ती लहानपणापासूनच मासांहार प्रेमी आहे, फूडी आहे. तिचीही आईही खूप चांगलं नॉनव्हेज करते.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

बॅडमिंट आणि डाएट

ती आणि तिची बहीण क्षिप्रा या दोघी बॅडमिंटन खेळायच्या. त्यामुळे त्या डाएटसाठी मासांहार करायच्या. ज्यातून त्यांना प्रोटीन्स मिळायचे.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

आम्ही कट्टर मासांहारी

ती म्हणाली की तिचे बाबा शाकाहारी आहेत. त्यामुळे ती, तिची बहीण आणि तिची आई या तिघीही कट्टर मासांहारी आहेत.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

बाबा आणि मासांहारी पदार्थ

ती हेही म्हणाली की, तिचे बाबा हे शाकाहारी असेल तरीसुद्धा ते त्यांना मासांहारी पदार्थ खायला घेऊन जायचे.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

पण सासरी...

ती असंही म्हणाली की, तिच्या सासरी नवरा, सासूबाई हे शाकाहारी आहेत त्यामुळे तिथं ती फारच नॉनव्हेज बनवतं नाही.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

VIEW ALL

Read Next Story