गौतमी पाटीलला पाहिजे 'असा' नवरा

Published by: Zee Team | Sep 12, 2023

लग्न कधी करणार या प्रश्नावर गौतमीने उत्तर दिले आहे.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे हे गौतमीने सांगितले आहे.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

मला लग्नासाठी शेतकरी मुलगा चालेल असं गौतमीने म्हंटले आहे.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

मला शेतकरी नवरा चालेल. पण सध्या लग्न करण्याचा विचार नाही असं गैतमीने म्हंटले आहे.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

सांगलीत दहीहंडी कार्यक्रमात नाचताना गौतमी पाटील स्टेजवरच कोसळली.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

मी नाचता नाचता पडली नाही तर स्टेजवर असलेल्या फटीत पाय अडकला असं गौतमीने सांगितले आहे.

Published by: Zee Team | Sep 12, 2023

VIEW ALL

Read Next Story