17 व्या वर्षी कापावे लागले दोन्ही पाय, पण धैर्य पाहून वडिलही पडले पाया

Published by: Diksha Patil | May 02, 2024

सुधा चंद्रन

सुधा चंद्रन यांनी छोट्या पडद्यावरील कहीं किसी रोज या मालिकेत रमोला सिकंदर ही भूमिका साकारली होती.

Published by: Diksha Patil | May 02, 2024

उत्तम अभिनेत्री

सुधा चंद्रन या एक उत्तम अभिनेत्री आहेत.

Published by: Diksha Patil | May 02, 2024

डान्सची आवड

सुधा चंद्रन यांना डान्सची आवड होती. त्या रोज सकाळी शाळेत जाऊन आल्यावर डान्स क्लासला जायच्या आणि रात्री साढे नऊ वाजता घरी यायच्या.

Published by: Diksha Patil | May 02, 2024

बस अपघात

शाळेत जाताना एकदा सुधा यांचा बसनं जाताना अपघात झाला. पाय फ्रॅक्चर झाला. पण सगळ्या प्रवाशांमध्ये त्यांना सगळ्यात कमी दुखापत झाली.

Published by: Diksha Patil | May 02, 2024

पंजा कापला

वयाच्या 17 व्या वर्षी सुधा यांना गैंगरिन झाला आणि त्यामुळे त्यांचा पंजा कापण्यात आला.

Published by: Diksha Patil | May 02, 2024

रिक्वरीसाठी लागले इतके महिने

यानंतर सुधा यांना खोटा पाय लावण्यात आला आणि त्यानं सरळ चालण्यासाठी त्यांना 4 महिने लागले होते.

Published by: Diksha Patil | May 02, 2024

वडिलांनी पडले पाया

मोठ्या अपघाता, नंतरही सुधा यांनी डान्स करणं सोडलं नाही. त्यांनी एका कार्यक्रमात डान्स केला आणि त्यानंतर त्यांना प्रेक्षकांकडून स्टॅन्डिंग ओव्हेशन मिळाल्यानं त्यांच्या वडिलांनी त्यांचे पाय पडले होते.

Published by: Diksha Patil | May 02, 2024

VIEW ALL

Read Next Story