चित्रपटच नाही तर 'या' 5 मार्गांनी कोट्यावधी कमावतो सनी देओल, एकूण संपत्ती पाहा

फिल्म्स

सनी चित्रपटातून सर्वाधिक पैसे कमावतो. रिपोर्ट्स नुसार, एका चित्रपटासाठी तो 10 ते 15 कोटी मानधन घेतो.

'गदर 2' मानधन

टाइम्स नावनं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, 'गदर 2' साठी सनी देओल 8 कोटी मानधन आकरले होते.

प्रॉडक्शन हाऊस

सनी देओलचं एक प्रोडक्शन हाऊस असून त्याचे नाव विजेता फिल्म्स आहे.

डबिंग स्टुडिओ

GQ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, 'सनी सुपर साऊंड' या नावाचा सनी देओलचा डबिंग स्टुडिओ आहे.

प्रीव्ह्यू थिएटर

सनी देओलचं या प्रीव्ह्यू थिएटरचं नाव सनी व्हिला असून तिथे अनेक चित्रपटाचं स्क्रीनिंग होतं.

रेस्टॉरेंट

GQ नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, सनी देओलचे He-Man आणि हरियाणातला 'गरम धरम ढाबा' अशी दोन रेस्टॉरेंट्स आहेत.

ब्रॅन्ड अम्बॅसिडर

सनी देओल हा अनेक मोठ्या कंपन्यांचा ब्रॅन्ड अम्बॅसिडर आहे. लक्स कोझी, BKT टायर्स यासारख्या अनेक ब्रॅंन्डसचा तो अम्बॅसिडर आहे.

एकूण संपत्ती

सनी देओलची एकूण संपत्ती ही 130 कोटींची असल्याचे म्हटले जाते. (All Photo : Social Media)

VIEW ALL

Read Next Story