Valentine Week मध्ये पार्टनरसोबत नक्कीच पाहा 'हे' चित्रपट

Published by: Diksha Patil | Feb 08, 2024

Valentine Week

व्हॅलेन्टाईन्स विक सुरु झाला आहे. या विकमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत वेगवेगळे प्लॅन करत असाल. याविषयी जाणून घेऊया.

Published by: Diksha Patil | Feb 08, 2024

रोमॅन्टिक चित्रपट

या Valentine Week मध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कोणते रोमॅन्टिक चित्रपट पाहू शकतात ते जाणून घेऊया.

Published by: Diksha Patil | Feb 08, 2024

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे

हा चित्रपट अप्रतिम चित्रपटांमधील एक आहे. जो तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कधीही पाहू शकता.

Published by: Diksha Patil | Feb 08, 2024

हम आपके हैं कौन

हम आपके हैं कोन हा चित्रपट पाहायला कोणालाही आवडतो. प्रेम आणि निशा यांची 90 च्या दशकातील जोडी आणि त्यांचा रोमान्स आजही लोक आवडीनं पाहतात.

Published by: Diksha Patil | Feb 08, 2024

रहना है तेरे दिल में

प्रेक्षकांना आवडणाऱ्या रोमॅन्टिक चित्रपटांमध्ये असलेल्या यादीत हा चित्रपट देखील आहे.

Published by: Diksha Patil | Feb 08, 2024

2 स्टेट्स

चेतन भगत यांच्या नॉव्हेलवर आधारीत असलेला 2 स्टेट्स हा चित्रपट नक्कीच पाहा.

Published by: Diksha Patil | Feb 08, 2024

जब वी मेट

जब वी मेट हा चित्रपट करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचा सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे.

Published by: Diksha Patil | Feb 08, 2024

VIEW ALL

Read Next Story