पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तापसीचा साडी लूक सुपरहिट; पाहा एक झलक

Published by: Zee Team | Aug 07, 2024

तापसी पन्नू आणि तिचे अनोखी स्टाईल यामुळे नेहमीच चर्चेत असते.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

तापसी पन्नूनं तिच्या इंन्स्टाग्रामवर एथनिक वेअरला वेस्टर्न ट्विस्ट देत फोटो शेअर केले आहेत.तापसीचा ऑलिम्पिकमधला साडी लुक चांगलाच व्हायरल होत आहे.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

तापसी पन्नू सध्याच पती आणि बहिणीसोबत पॅरिस ऑलिम्पिकचा आनंद घेत आहे.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

तापसीनं बोहो लूक केला आहे. ज्यामध्ये तिने साडीसोबत पारंपारिक ब्लाउज न वापरता क्रॉप टॉप वापरला आहे.तापसी या सर्वोत्कृष्ट देसी लुकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

तापसीनं नेसलेल्या काळ्या रंगाच्या साडीमध्ये तापसीचा देसी स्वॅग दिसत आहे. तिच्या कॉर्सेट कॉलर ब्लाऊज आणि चेक बॉक्ससाडीमुळे तापसी अप्रतिम दिसत आहे.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

तापसीनं व्ही नेक स्लीव्हलेस ब्लाऊजसोबत हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिने कॅरी केलेला हा लुक पाहण्यासारखा आहे. तुम्हीदेखील असा लुक ट्राय करू शकता.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

जर तुम्हालासुद्धा बोहो लुक आवडत असेल तर तापसीनं केलेला डेनिम जॅकेट साडी लुक ट्राय करू शकता. त्याचबरोबर तिने परिधान केलेल सिल्वर दागिने या लुकचं सौंदर्य आणखी खुलवत आहेत.

Published by: Zee Team | Aug 07, 2024

VIEW ALL

Read Next Story