पंजाबी विक्की कौशलला आवडतात मालवणी पदार्थ

विक्की कौशल आपल्या Bad News सिनेमामुळे खूप चर्चेत आहे.

सध्या या सिनेमातील गाणं देखील चर्चेचा विषय आहे.

एका मुलाखतीत त्याने आपल्या आवडीच्या पदार्थांबद्दल सांगितलं आहे.

विक्की कौशलला डोसा, खोबऱ्याची चटणी, चिकन लॉलीपॉप विथ शेजवान चटणी हे पदार्थ खायला खूप आवडतात.

विक्की कौशलला जापनीच आणि चायनीज फूडपेक्षा 'हे' पदार्थ जेवायला आवडतात.

एवढचं नव्हे तर विक्की कौशलला मालवणी पदार्थ देखील खायला आवडतात.

बोंबील फ्राय, ठेचा आणि भाकरवडी खायला विक्की कौशलला आवडतो.

जेवण अगदी साधं असलं तर त्याच्यासोबत फक्त बाकरवडी असेल तर एक वेगळीच मज्जा येते.

VIEW ALL

Read Next Story