'...म्हणून जयासोबत केलं लग्न', अमिताभ बच्चन यांनी सांगितलं खरं कारण

Published by: Zee Team | Sep 30, 2024

कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी जया भादुरीसोबत लग्न करण्याचे कारण सांगितलं.

Published by: Zee Team | Sep 30, 2024

बिग बी म्हणाले की, जया यांचे गुडघ्यापर्यंत लांब सडक केस होते.

Published by: Zee Team | Sep 30, 2024

मला लांब सडक केस आवडतात, म्हणून मी जयासोबत लग्न केलं.

Published by: Zee Team | Sep 30, 2024

ते पुढे म्हणाले की, जया जेव्हा श्वेताचे केस कापायची मला खूप वाईट वाटायचं.

Published by: Zee Team | Sep 30, 2024

त्यावेळी मी जयाला श्वेताचे केस कापण्यापासून रोखायचो.

Published by: Zee Team | Sep 30, 2024

ते म्हणाला की, नात आराध्याचेही केस कापले जातात तेव्हा मला खूप वाईट वाटतं.

Published by: Zee Team | Sep 30, 2024

बिग बी यांनी सांगितलं की, त्यांना लांब केस खूप आवडतात. जयासोबत त्यांचं लग्न 3 जून 1973 ला झालं होतं.

Published by: Zee Team | Sep 30, 2024

VIEW ALL

Read Next Story